Sheti Totyat Janyache Karne :शेती तोट्यात जाण्याची कारणे

Sheti Totyat Janyache Karne

शेती का परवडत नाही.(Sheti Totyat Janyache Karne) नमस्कार शेतकरी बंधूंनो तर आपण या लेखांमध्ये शेती तोट्यात जाण्याची काही कारणे पाहुयात. तसं पाहिलं तर शेती हा गुणाकाराने वाढणारा व्यवसाय आहे. आपण शेतीमध्ये जर एक बी टाकले तर त्यापासून आपल्याला हजारो बिया मिळतात, तरीसुद्धा शेती हा व्यवसाय तोट्यात जातोय. तर शेतकरी बांधवांनो आपण या लेखात शेती तोट्यात … Read more